Ai in Agriculture: कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा विस्तार होण्याची गरज
Prataprao Pawar: पारंपरिक पिकात आणि छोट्या शेतकऱ्यांसाठी देखील हे तंत्रज्ञान उपयोगी असल्याने याच्या विस्तारकामी देशभरातील विविध संस्थांची मदत घेतली जात असल्याचे प्रतिपादन ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष तसेच ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार यांनी केले.