Modern Farming Technology: शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे काळाची गरज
Farm Technology: बदलत्या काळानुसार शेतीमध्ये सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करणे, ही काळाची गरज बनली आहे, असे मत अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी यांनी गुरुवारी (ता.२२) व्यक्त केले.