Loan Waiver Committee: कर्जमाफी समितीत चार सदस्यांचा समावेश
Government Decision: शेतकरी कर्जमाफीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची कार्यकक्षा राज्य सरकारने वाढविली आहे. समितीमध्ये जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव (माहिती व तंत्रज्ञान), सचिव (पदुम), कृषी आयुक्त आणि महाआयटीच्या व्यवस्थापकीय संचालकांचा समावेश करण्यात आला आहे.