Agri University Reform: कृषी विद्यापीठांच्या आकृतिबंधाचा प्रश्न तीन महिन्यांत सोडविणार
Agriculture Minister: राज्यातील कृषी विद्यापीठांच्या प्रलंबित आकृतिबंधाचा प्रश्न तीन महिन्यांत सोडविला जाईल. त्यानंतर विद्यापीठांमधील शास्त्रज्ञांच्या रिक्त जागा भरल्या जातील, अशी ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.