Climate Change: हवामान बदलाच्या परिणामावर मंथन व्हावे : पाशा पटेल
Pasha Patel: वातावरणातील बदलामुळे होणारे परिणाम आणि भविष्यातील उपाययोजनांवर चर्चेसाठी आयएमडी, आयआयटीएम, आयएसबी, आयपीसीसीचे प्रतिनिधी, राज्य कृषी मूल्य आयोग आणि मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत कृषी विकास दल यांची एकत्रित बैठक होऊन मंथन होणे आवश्यक आहे,