Maharashtra Health Scheme: कॅन्सर, हृदयविकार, किडनी आजारांवर आता गरीबांसाठी सरकारकडून मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा
MJPJAY Health Scheme: राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) 2025 सुरू केली आहे, ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना गंभीर आजारांवर दरवर्षी १.५ लाखांपर्यंत मोफत आणि कॅशलेस उपचार मिळणार आहेत.