Nitin Gadkari: शेतकरी हवाई इंधनदाता होईल, हा दिवस दूर नाही
AI in Agriculture: शेतकरी केवळ अन्नदाता राहिला नाही, तर तो इंधनदाता झाला आहे. भविष्यात तो हवाई इंधनदाताही होईल. त्यानंतर तो हायड्रोजन दाता होईल. तो दिवस आता दूर नाही. येत्या काळात तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन खर्च कमी करून उत्पादन क्षमता वाढवून शेतकऱ्यांना समृद्ध संपन्न केले पाहिजे.
Union Minister for Road Transport and Highways Nitin GadkariAgrowon