Agriculture ExhibitionAgrowon
ॲग्रो विशेष
Agriculture Exhibition: वेल्हाळेतील कृषी प्रदर्शन नागरिकांनी गजबजले
Technology Information: कृषी क्षेत्रात येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना मिळावी यासाठी अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीने वेल्हाळे (ता. संगमनेर) येथील कृषी व डेअरी प्रदर्शनाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.

