Sangli Sugar Mills: सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला असला तरी ऊसदराचा तोडगा निघालेला नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ३ हजार ७५१ रुपयांचा दर विना कपात देण्याची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली असून, कारखानदारांच्या मौनामुळे संघर्ष पेटला आहे.