Telangana Paddy Procurement : धान खरेदीत तेलंगणाचा नवा विक्रम; ७०.७२ लाख टन धानाची हमीभावाने खरेदी
Paddy MSP: धान खरेदीबाबत बोलताना तेलंगणाचे नागरी पुरवठा आणि जलसंपदा मंत्री एन उत्तम कुमार रेड्डी यांनी सांगितले की, "आम्ही २०२०-२१ मध्ये नोंदवलेल्या ७०.२० लाख टन खरेदीच्या विक्रम मोडला आहे. हा हंगाम तेलंगणाच्या धान खरेदीचा इतिहासातील एक महत्वाचा टप्पा आहे" असे ते म्हणाले.