Raise Procurement Limit to 100% : कडधान्य, तेलबिया, मका आणि ज्वारीच्या १०० टक्के खरेदीला परवानगी द्यावी; तेलंगणा राज्य सरकारची केंद्राकडे मागणी
Pulses procurement : या भेटी दरम्यान केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कडधान्यांची खरेदी करण्याचं आश्वासन दिलं, अशी माहिती तेलंगणा कृषी विभागाने दिली आहे.