Farmers Death: तेलंगणात धान खरेदी केंद्रांवर चार शेतकऱ्यांचा मृत्यू
Telangana Paddy Procurement: तेलंगणातील मंचेरियल जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर अन्य तिघे जखमी झाले आहेत. या दोन्ही घटना धान खरेदी केंद्रांवर घडल्या.
Four Farmers Death at Paddy Procurement Centres in Telangana.(Agrowon)