Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात
Farmer Success: डॉ.वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी यांनी विकसित केलेल्या ‘गोदावरी २०१३-४१’ या तुरीच्या वाणाने करमाळा तालुक्यात घेतलेल्या विक्रमी उत्पादनामुळे तालुक्याची कीर्ती आता राज्याबाहेर पोहोचली आहे.
Telangana Farmers Visit Karmala for High-Yield Pigeon Pea SeedsAgrowon