Urea Shortage: युरिया टंचाईमुळे शेतकऱ्यांचे हाल, केंद्र सरकारचा दावा फोल
Farmer Protests: तेलंगणा राज्यात युरिया खताचा पुरवठा अपुरा असल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल खूप बिकट झाले आहेत. विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी रांगा लावून आणि ठिय्या आंदोलन करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.