Fertilizer Shortage : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेड्डी यांचा खत टंचाईवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप

Fertilizer Telangna : उपलब्ध आकडेवारीनुसार, खरीप हंगामासाठी तेलंगणाला ८.३० लाख मेट्रिक टन युरियाचं वाटप मंजूर झालं होतं, मात्र आत्तापर्यंत फक्त ५.३२ लाख मेट्रिक टनच मिळालं आहे. म्हणजेच सुमारे ३ लाख मेट्रिक टन युरिया कमी देण्यात आला आहे. असा आरोप त्यांनी केला आहे.
Fertilizer Shortage
Fertilizer ShortageAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com