Technology on Wheels: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘एआय’च्या क्रांतीचे नवे पाऊल
AI Education: ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या महत्त्वाकांक्षांना जागतिक तंत्रज्ञानाचे पंख देण्यासाठी ‘टेक्नॉलॉजी ऑन व्हील्स’ ही फिरती हायटेक प्रयोगशाळा शनिवारपासून (ता.६) गतिमान झाली.