NEET Exam Scam: यंदाच्या पेपर फुटीचे सूत्रधार हे पेशाने शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना घडविणारी ही शिक्षक मंडळी आपल्या विद्यार्थ्यांपुढे कोणता आदर्श ठेवत आहेत, याचा विचार आपण करायला हवा. शालेय विद्यार्थ्यांच्या मूल्यशिक्षणावर अजून काम करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
NTA response on NEET paper leak controversyAgrowon