Farmer Relief Fund: राज्यातील पुरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शिक्षकांनी दिला एक दिवसाचा पगार: मंत्री भुसेंची माहिती
Teacher Donation: स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याचे ठरवले आहे.