AI Agriculture Project Inspection: ‘टाटा ट्रस्ट’कडून ‘एआय’ शेती प्रकल्पाची पाहणी
Tata Trusts Delegation Visits: टाटा ट्रस्टच्या शिष्टमंडळाने २१ व २२ सप्टेंबर रोजी बारामती येथील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) शेती तंत्रज्ञान प्रकल्प आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देऊ पाहणी केली.
Tata Trusts AI agriculture project BaramatiAgrowon