Sustainable Farming: साताऱ्याच्या खंडाळा तालुक्यातील अहिरे गावचे ७५ वर्षीय तानाजी धायगुडे यांनी शेतीला विज्ञान आणि व्यवसाय म्हणून जगासमोर उभं केलं आहे. जमिनीच्या सुपीकतेपासून आर्थिक नियोजनापर्यंत त्यांच्या पंचसूत्री तत्त्वज्ञानातून टिकाऊ आणि समृद्ध शेतीचा मार्ग दिसतो.