Farmers Welfare: तामिळनाडूत शेतकऱ्यांना पीकविमा, पीककर्ज, बियाणे, खते मिळणार एकाच ठिकाणी; १ हजार फार्मर्स सेंटर्सची घोषणा
Agri Graduates: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि बेरोजगार कृषी पदवीधरांना सक्षम करण्यासाठी अभिनव योजना जाहीर केली आहे. या केंद्रांमधून शेतकऱ्यांना बियाणे, खते, यंत्रे, सल्ला आणि कर्जासह सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.