Seed Multiplication Centres: तालुका बीजगुणन केंद्रांची जबाबदारी आता उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे: कृषी विभाग
Agriculture Department Decision: राज्यातील तालुका बीजगुणन केंद्रे अधिक प्रभावीपणे चालविण्याची जबाबदारी कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाने आता उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे (एसडीएओ) सोपविली आहे.