Agriculture Office LockedAgrowon
ॲग्रो विशेष
Agriculture Office Locked: तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला ठोकले कुलूप
Agriculture Office: वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे तब्बल सात महिन्यांपासून भाडे न मिळाल्याने घरमालकाने तालुका कृषी अधिकारी कार्यालयालाच कुलूप ठोकून टाकले.

