Bacchu Kadu : संध्याकाळपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानी जावं लागेल; बच्चू कडू यांचा इशारा
Farmer Loan Waiver : कडू यांनी हजारो शेतकऱ्यांसह अमरावतीवरून सोमवारी नागपूरकडे कूच केली आहे. मंगळवारी (ता.२८) संध्याकाळी नागपूर येथील कापूस संशोधन केंद्राच्या जवळच्या मैदानावर आंदोलक पोहचणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.