Farmer Protest: ताजनापूर पाणी योजनेसाठी संघर्ष पुन्हा तीव्र होणार
Farmers Demand: शेवगाव तालुक्यातील ताजनापूर उपसा सिंचन (पाणी) योजनेसाठी निधी मंजूर होऊनही काम सुरू झाले नसल्याने लाभार्थी शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Farmers Renew Agitation Over Delay in Tajanapur Lift Irrigation ProjectAgrowon