Mangrove Conservation: आपण पर्यटन स्थळावर कशासाठी जातो, तर तेथील निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी. पण केवळ सोशल मीडियासाठी फोटोपुरते किंवा यादीमध्ये टीक करायचे म्हणून पर्यटन करणारे अनेकजण स्वतःही निसर्गाचा खरा आस्वाद घेत नाहीत आणि दुसऱ्यांनाही घेऊ देत नाहीत.
Swamini Leads Mangrove Conservation Awareness in VengurlaAgrowon