Farmers Demand: ऊसदराच्या प्रश्नावर तोडगा न निघाल्याने जिल्ह्यात ऊस आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. उसाला प्रति टन पहिली उचल ४५०० रुपये मिळावी, या मागणीसाठी ३ नोव्हेंबरला किणी टोलनाक्यावर पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येणार आहे.
Raju Shetti Warns of Indefinite Chakka Jam on Pune-Bengaluru HighwayAgrowon