Crop Damage Compensation : ‘दौरे बंद करून वाढीव मदतीसाठी प्रयत्न करा’
Heavy Rain Crop Loss : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रविवारी (ता. ५) जिल्ह्यात पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या तुटपुंजी मदतीचा निषेध व्यक्त करत शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी नांदेड पूर्णा महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला.