Improved Wheat Varieties: भातानंतरचे दुसरे महत्त्वाचे अन्नधान्य पीक असलेल्या गहू पिकाचे देशाच्या अन्नसुरक्षेत महत्त्वपूर्ण योगदान आहे. २०२५-२६ मध्ये भारतात ३३.६० दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर गहू लागवड झाली असून, त्यापासून १२०.६६ दशलक्ष टन उत्पादन मिळाले.
Irrigation and Improved Varieties Key to Sustainable Wheat ProductionAgrowon