Sustainable Farming: शाश्वत शेती, जैवविविधतेचे संरक्षण महिलांच्या नेतृत्वाखालील
Women farmers: शाश्वत शेती, जैवविविधतेचे संरक्षण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील शेती विकास हे भविष्यातील कृषीचे प्रमुख आधारस्तंभ, असल्याचे प्रतिपादन पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी केले.