Sushila Karki: सुशीला कार्की नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान
Nepal Politics: नेपाळच्या इतिहासात प्रथमच पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून सुशीला कार्की यांनी शपथ घेतली आहे. माजी सरन्यायाधीश कार्की यांची अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली असून, राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी त्यांना शपथ दिली.