Panand Road Survey: आठ हजार ७७० पाणंद रस्त्यांचे सर्व्हेक्षण
IAS Jitendra Dudi: ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत सुरू असलेल्या सेवा हमी पंधरवड्यात मंगळवारअखेर (ता.२३) जिल्ह्यातील ८ हजार ७७० शिव पाणंद रस्त्यांचे सर्व्हेक्षण पूर्ण केल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.