E20 Petrol Under Supreme Court : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण; सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर ३१ ऑगस्टला सुनावणी
Supreme Court Hearing : या याचिकेत भारताच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाला किंवा ऊर्जा स्वावलंबनाच्या धोरणाला विरोध करण्यात आलेला नाही. मात्र वाहनधारकांना पेट्रोलमध्ये नेमकं किती इथेनॉल आहे आणि त्यांच्या वाहनासाठी ते इंधन योग्य आहे की नाही, याची अधिकृत माहिती मिळत नसल्याचा दावा करण्यात आला आहे.