Supreme Court verdict: २०१८ पूर्वीची बंद झालेली जमीन अधिग्रहण प्रकरणे पुन्हा उघडता येणार नाहीत; सर्वोच्च न्यायालय
Land Acquisition Case: २०१८ पूर्वी ज्या जमीन अधिग्रहण प्रकरणांचा अंतिम निकाल लागला आहे किंवा जी प्रकरणे पूर्णपणे निकाली निघाली आहेत, ती पुन्हा उघडता येणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
Supreme Court judgment on pre-2018 land acquisition casesAgrowon