Zilla Parishad elections : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांना १५ दिवसांची मुदत वाढ; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
Panchayat Samiti polls : राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयाला १५ दिवसांची मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने १५ दिवसांची मुदतवाढ मंजूर केली आहे. तसेच १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.