Indian Dairy Sector: पुरवठा साखळीतील खर्चाचे डेअरी क्षेत्रापुढे आव्हान
Dairy Production: नव्या वर्षात देशातील डेअरी क्षेत्रापुढे उत्पादनांकरिताची मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीसह पुरवठा साखळीतील खर्चाचे आव्हान समोर असेल, असा सूर सिस्टमॅटिक्स इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने आयोजित केलेल्या तज्ज्ञ सत्रातून समोर आला आहे.