Sunflower Seeds Complaint: सदोष बियाण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या
Farmer Compensation Issue: सूर्यफुलाच्या बियाण्यांची शेतात पेरणी केली. मात्र सूर्यफुलांना पीक आले नसल्याने नुकसान झाले. याबाबत तक्रार करूनही संबंधित बियाणे कंपनी व विक्रेत्याने दाद दिली नसल्याने जिल्हा तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार केली.