Maharashtra Politics : पोटनिवडणूक माझी नसून बारामतीकरांची: सुनेत्रा पवार
DCM Sunetra Pawar: पवार कुटुंबीयांची सून म्हणून इतकी वर्षे ज्या प्रमाणे कुटुंबाची काळजी घेतली, या पुढील काळात बारामतीकर व राज्यातील जनतेची काळजी मी घेईन,’’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी (ता.६) आपल्या भावना व्यक्त केल्या.
Sunetra Pawar statement on Baramati by election people centricAgrowon