E Peek Pahani: उन्हाळी हंगामासाठी पीक पाहणीस सुरुवात
E Crop Registration Deadline: राज्यात उन्हाळी हंगामातील पीक पाहणी ८ एप्रिलपासून सुरू झाली आहे. शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीसाठी २४ मेपर्यंत मुदत आहे. तर सहायक स्तरावरील पीक नोंदणी २५ मे २०२६ ते ८ जुलै २०२६ दरम्यान होईल.