Girl Child Schme: सुकन्या समृद्धी व एनपीएस वात्सल्य योजनांद्वारे १,००० मुलींच्या भविष्यास आर्थिक आधार
Education Support: मुलींचे शिक्षण, आर्थिक सक्षमीकरण आणि सुरक्षित भविष्य घडविण्याच्या उद्देशाने मुंबईत '१००० मुली, १००० स्वप्ने, एक विश्वास' या विशेष सामाजिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.