Legislative Council Election Result: जालना-छत्रपती संभाजीनगरमधून भाजपाचे सुहास शिरसाठ विजयी
Maharashtra Politics: जालना-छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे भाजपने विजय मिळविला. महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाट यांनी महाविकास आघाडीचे गणेश लोखंडे यांच्यावर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.
BJP's Suhas Shirsat Wins Jalna-Chhatrapati Sambhajinagar Council SeatAgrowon