Sugarcane Production: उसाच्या कांड्या उत्पादन वाढीचे शास्त्र
Sugarcane Farming: ऊस उत्पादनाचा विचार करताना शेतकरी प्रामुख्याने शेतातील उसांची संख्या हा महत्त्वाचा निकष मानतात. मात्र प्रत्यक्ष ऊस उत्पादन केवळ उसांच्या संख्येवर अवलंबून नसते.
More Than Plant Count: Why Stalk Size and Weight Matter in SugarcaneAgrowon