Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा
Swabhimani Shetkari Sanghatana Protest: सांगली, कोल्हापूरमधील साखर कारखान्यांनी उसाचा प्रतिटन १०० रुपयांचा दुसरा हप्ता तातडीने जमा करावा अन्यथा आंदोलन करु, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला.
Sugarcane Payment Issue: उसाच्या दुसऱ्या हप्त्याच्या मागणीसाठी कोल्हापूर येथे प्रादेशिक सहसंचालकांना (साखर) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले.(Agrowon)