Sugarcane Rate Protest: कर्नाटक सीमाभागात ऊस आंदोलनाचा भडका, महाराष्ट्रात येणारी ऊस वाहतूक रोखली, राजू शेट्टींची आक्रमक भूमिका
Farmers Protest Belgaum: कोल्हापूर ऊस पट्ट्यासह आता कर्नाटक सीमाभागात ऊसदरावरून आंदोलन पेटले आहे. कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी ऊस रविवारी शेतकऱ्यांनी रोखली