Swabhimani Shetkari Sanghatana: ऊसाला प्रतिटन ४ हजार ५०० रुपये पहिली उचल आणि अंतिम दरात ५०० रुपयांची वाढ मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोलनाक्यावर बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे.
Raju Shetti Warns of Blocking Vegetable and Milk Supply to MumbaiAgrowon