Sugarcane Policy: साखर उद्योग कायद्याच्या निर्णायक टप्प्यावर
Sugar Industry: ऊस (नियंत्रण) आदेश २०२६ हा केवळ धोरणात्मक बदल नाही, तर साखर उद्योगाच्या मूळ विचारसरणीत झालेला आमूलाग्र बदल आहे. तो ‘साखर-केंद्रित’ मॉडेलला मागे टाकून उद्योगाला ‘ऊर्जा-केंद्रित’ दिशेकडे नेतो.