Soil Fertility Management: उसाच्या जोमदार वाढीसाठी पूर्वमशागत महत्त्वाची
Sugarcane Farming Management: ऊस पिकामध्ये योग्यवेळी व योग्यप्रकारे पूर्व मशागत केल्यास जमिनीची सुपीकता टिकून राहते व पिकाची वाढ जोमदार होत मदत होते. मशागतीमुळे तण, कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
Proper Land Preparation is Key to Healthy Sugarcane GrowthAgrowon