Sugarcane HarvestAgrowon
ॲग्रो विशेष
Sugarcane Harvest: सांगली जिल्ह्यात यंत्राच्या साहाय्याने उस तोडणी सुरू
Sangli Agriculture: सांगली जिल्ह्यात हार्वेस्टर यंत्राच्या साहाय्याने ऊस तोडणीला सध्या गती आली आहे. रिकाम्या झालेल्या क्षेत्रात गहू हरभरा करण्याकडे शेतकऱ्यांचा वाढता कल आहे.

