Sugarcane Harvest: दौंड तालुक्यात पावसामुळे ऊस तोडणी रखडली
Farmer Struggle: दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मागील पंधरा दिवसांपासून संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेली ऊस तोडणी अजूनही रखडलेल्या अवस्थेत आहे.