Farmers Protest: ऊस एफआरपी, साखरेच्या एमएसपी प्रश्नी महाराष्ट्र, कर्नाटकातील शेतकरी आक्रमक, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर आंदोलन
Sugarcane FRP: ऊस एफआरपी आणि साखरेच्या किमान विक्री दर प्रश्नी महाराष्ट्र व कर्नाटकातील शेतकरी संघटनांनी हुबळी येथे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या घरासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
Maharashtra And Karnataka Farmers Begin An Indefinite Protest Outside Union Minister Prahlad Joshi's Residence In Hubballi.(Agrowon)